Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारताला कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रा. एम एस. स्वामिनाथन यांच्या  महत्त्वपूर्ण योगदानाविषयीचे आपले विचार पंतप्रधानांनी लेखणीतून केले व्यक्त  


भारताला कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रा. एम एस. स्वामिनाथन यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाविषयीचे आपले विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेखणीतून शब्दबद्ध केले आहेत.

X या समाजमाध्यमावर पंतप्रधानांनी पोस्ट केले आहे:

भारताला कृषीक्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी डॉ. प्रा. स्वामिनाथन यांनी जे अतुल्य योगदान दिले आहे, त्याविषयीच्या माझ्या भावना शब्दबद्ध करण्याचा मी काहीसा प्रयत्न केला आहे.शेतकऱ्यांच्या समृद्धी साठी त्यांनी अविरत आणि प्रचंड कष्ट घेतले होते. 

https://www.narendramodi.in/prof-swaminathan-s-unyielding-commitment-eng

भारतात आपण आज जी आधुनिक आणि प्रगतीशील कृषिव्यवस्था बघतो आहोत, त्याचा पाया एम. एस. स्वामिनाथन यांनी घातला  होता. त्यांच्या या अमूल्य योगदानाला समर्पित हा माझा लेख..

https://www.narendramodi.in/hi/prof-swaminathan-s-unyielding-commitment-hin

***

N.Chitale/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai