पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय तट रक्षक दलाच्या सर्व अधिकारी आणि जवानांना दलाच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी म्हटले आहे की भारतीय तट रक्षक दलाने आपल्या किनाऱ्यांवर ढालीप्रमाणे स्वतःला उभे करून आपली ओळख निर्माण केली. सागरी सुरक्षेप्रती दलाची अढळ प्रतिबद्धता, आपत्तीच्या वेळी तात्काळ प्रतिसाद आणि सागरी परिसंस्थेच्या संरक्षणासाठी केलेले कार्य प्रशंसनीय आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे,
“भारतीय तट रक्षक दलाच्या स्थापना दिनानिमित्त सर्व अधिकारी आणि जवानांना शुभेच्छा. आपल्या किनाऱ्यांवर भक्कम सुरक्षा कवच उभारून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. सागरी सुरक्षा, आपत्तीच्या वेळी तात्काळ प्रतिसाद आणि सागरी परिसंस्थेच्या संरक्षणाप्रती त्यांची अढळ प्रतिबद्धता प्रशंसनीय आहे.”
@IndiaCoastGuard
On their Raising Day, greetings to all the ranks of the Indian Coast Guard. They have made a mark for standing as a steadfast shield along our shores. Their unwavering commitment to maritime security, swift disaster response and protection of our marine ecosystem is commendable.… pic.twitter.com/3RwutmiWgW
— Narendra Modi (@narendramodi) February 1, 2026
* * *
नेहा कुलकर्णी/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com