पीएम्इंडिया
भारतीय पर्यटन विकास महामंडळाच्या हॉटेल आणि मालमत्तेच्या निर्गुंतवणूक प्रक्रियेला सुरवात करण्याला मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने मान्यता दिली आहे. व्यावसायिक पद्धतीने हॉटेल चालवणे हे सरकारी संस्थांचे काम नव्हे हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.पहिल्या टप्प्यात भोपाळ मधले हॉटेल लेक व्हू अशोक, गुवाहाटीतले ब्रह्मपुत्रा अशोक, भरतपूरचे भरतपूर अशोक हॉटेलची निर्गुंतवणूक प्रक्रिया हाती घेण्यात येईल.
N.Sapre/N.Chitale/Anagha