Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतीय पोलिस सेवेच्या 2015 च्या प्रशिक्षार्थी अधिकाऱ्यांचा पंतप्रधानांशी संवाद

भारतीय पोलिस सेवेच्या 2015 च्या प्रशिक्षार्थी अधिकाऱ्यांचा पंतप्रधानांशी संवाद


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय पोलिस सेवेतील 2015 च्या तुकडीतील प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला.

वैशिष्ट्ये, प्रशिक्षण, माहिती, कायदा आणि सुव्यवस्था, सायबर गुन्हे, पुरोगामी पद्धती तसेच पोलिसी प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

B.Gokhale/M.Pange/P.Malandkar