पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पोलीस प्रशिक्षण आणि विकास याबाबत तांत्रिक सह्कार्यावरील द्विपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे.
अफगाणिस्तानच्या पोलिसांची क्षमता वाढवण्यासाठी आणि प्रांतातील सुरक्षा स्थिती सुधारण्यासाठी यामुळे मदत होईल.
स्वाक्षरी झाल्यापासून ५ वर्षांसाठी हा करार लागू राहील आणि त्यांनतर आणखी ५ वर्षांसाठी वाढवता येईल.
N.Sapre/S.Kane/P.Kor