Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि अमेरिका हैदराबाद येथे नोव्हेंबर 2017 मध्ये जागतिक उद्यमशीलता शिखर परिषदेचे (जीईएस) सह-यजमानपद भूषवणार


जीईएस ही उद्योजक आणि स्टार्ट अप्स यांना जागतिक नेत्यांबरोबर एकत्र आणण्याची अनोखी संधी पंतप्रधानांचे प्रतिपादन

 भारत आणि अमेरिका हैदराबाद येथील 28 ते 30 नोव्हेंबर 2017 दरम्यान होणाऱ्या जागतिक उद्यमशीलता शिखर परिषदेचे (जीईएस) सह-यजमानपद भूषवणार आहेत.

 आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केलेल्या ट्विट्‌समध्ये  पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

 भारत आणि अमेरिका 28-30 नोव्हेंबर 2017 दरम्यान हैदराबाद येथे होणाऱ्या जागतिक उद्यमशीलता शिखर परिषदेचे (जीईएस) सह-यजमानपद भूषवणार आहेत.

 उद्योजक आणि स्टार्ट अप्स यांना जागतिक नेत्यांबरोबर एकत्र आणण्यासाठी ही शिखर परिषद  अनोखी संधी आहे.

 अमेरिकी प्रतिनिधीमंडळाच्या नेत्या म्हणून जागतिक उद्यमशीलता  शिखर परिषदेमध्ये इवांका ट्रम्प यांच्या उपस्थितीची  उत्सुकता आहे.

  

N.Sapre/S.Kane/Anagha