पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि कतार यांच्यात कौशल्य विकास आणि पात्रता ओळखण्यासंदर्भात झालेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्याला मंजूरी देण्यात आली. या सामंजस्य करारामुळे, मनुष्यबळाचे आदान-प्रदान, कौशल्य विकास तसंच कतारमध्ये युवकांना नोकरीची संधी सुलभ होणार आहे.
S.Mhatre / B. Gokhale