पीएम्इंडिया
भारत आणि पोर्तुगाल यांच्यातल्या माहिती ,तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातल्या सहकार्य विषयक सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.6 जानेवारी 2017 ला नवी दिल्लीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात दीर्घ आणि चिरकाल सहकार्या साठी मदत होणार आहे.
N.Sapre/N.Chitale/P.Malandkar