पीएम्इंडिया
भारतीय मानक ब्युरो आणि माले मधली डायरेक्शन नॅशनल डे इंडस्ट्रीज अर्थात एम एल आय एन डी आय संस्था यांच्यात प्रमाणीकरणाविषयी झालेल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता दिली आहे.
प्रमाणीकरण बळकट करण्याच्या सामायिक उद्दिष्टासाठी भारत आणि माले यांच्यात सहकार्य आणखी दृढ करणे तसेच यंत्रणा पुरवणे यामुळे सुलभ होणार आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor