Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि रशियन फेडरेशन यांच्यातल्या द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक सहकार्य वृध्दीसाठीच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


भारत आणि रशियन फेडरेशन यांच्यातल्या द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक सहकार्य वृध्दीसाठीच्या सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. या करारामुळे भारत आणि रशियन फेडरेशन यांच्यात द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक सहकार्य वृध्दींगत होणार आहे.

N.Sapre/N.Chitale/Anagha