Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि सिंगापुर दरम्यान व्यापक आर्थिक सहकार्य करारात सुधारणा करण्यासाठी दुसऱ्या प्रोटोकॉलला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि सिंगापुर दरम्यान व्यापक आर्थिक सहकार्य करारात सुधारणा करण्यासाठी दुसऱ्या

प्रोटोकॉलला मंजुरी दिली. या करारावर 24 ऑगस्ट 2018 रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

लाभः

दुसऱ्या प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केल्यामुळे उभय देशांदरम्यान द्विपक्षीय व्यापार वाढेल आणि आर्थिक सहकार्य दृढ होईल.

***

B.Gokhale/ N.Chitale