पीएम्इंडिया
भारत आणि स्पेन यांच्यातल्या नागरी हवाई वाहतूक सहकार्याबाबतच्या सामंजस्य करारावर केंद्रीय मंत्रिमंडळाने संमतीची मोहोर उमटवली आहे.उभय देशातल्या व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाण घेवाणीला प्रोत्साहन देण्याची क्षमता या करारात असल्यामुळे, नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात हा करार मोलाचा ठरणार आहे.
N.Sapre/N.Chitale/Anagha