पीएम्इंडिया
पंतप्रधाननरेंद्रमोदीयांच्याअध्यक्षतेखालीआज झालेल्याकेंद्रीयमंत्रिमंडळाच्याबैठकीत,
भारतवजर्मनीयांदरम्यानच्याएकासामंजस्यकरारालामंजुरीदेण्यातआली.
हाकरारभांडवलीमालमत्ताक्षेत्राततसेचयुरोपमध्येउपयोजितऔद्योगिकसंशोधनकरणाऱ्या65संस्थांचेप्रतिनिधित्वकरणारीजर्मनसंस्थाFraunhofer Gesellschaft (Fraunhofer) “मेकइनइंडिया”मोहिमेचीअमलबजावणीकरण्याबाबतझालाआहे.
अवजडउद्योगविभागवFraunhofer
यांदरम्यानच्यायासामंजस्यकरारावरस्वाक्षरीकरण्यामागचाउद्देश12
व्यापंचवार्षिकयोजनेअंतर्गततंत्रज्ञानातीलअंतरओळखणेवतेमिटवणे,
त्यासाठीFraunhoferचेतज्ज्ञ,
तसेचक्षमतांचासहजसंपूर्णवापरयासाठीसार्वजनिकक्षेत्रातीलकंपन्यांनातसेचभांडवलीमालमत्ताक्षेत्रातीलविभागांनाव्यासपीठमिळवूनदेणेहाआहे.
भारतसरकारचेविविधभागीदार,
उद्योगवउपयोजितऔद्योगिकसंशोधनतसेचतंत्रज्ञानविकासयातीलवाढत्यासहकार्यवसहभागातीलशैक्षणिकसंस्थायांसोबतनिर्मितीक्षेत्रातीलप्रकल्पठरविण्याच्याकामातFraunhofer “तंत्रज्ञानस्रोतभागीदार”असेल
S.Pophale/B.Gokhale