Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मँचेस्टर इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रिटनच्या पंतप्रधानांशी संभाषण


मँचेस्टर इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्याशी संवाद साधला.

दहशतवादाविरोधात ब्रिटनसमवेत आपण एकजुटीने उभे असल्याचे थेरेसा मे यांना सांगितल्याचे पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे.

B.Gokhale/N.Chitale/D.Rane