Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मणिपूरच्या जनतेला राज्यस्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या जनतेला राज्यस्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान म्हणाले, “ आगामी काळात मणिपूरचा उत्कर्ष होवो आणि विकासाची नवी शिखरे गाठो.”

******

B.Gokhale/S.Kane/Anagha