Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मध्यप्रदेश स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, मध्य प्रदेश स्थापना दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

1 नोव्हेंबर 1956 ला मध्य प्रदेशची स्थापना झाली. नैसर्गिक संसाधनानी परिपूर्ण, समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृती लाभलेल्या या राज्याची प्रगती पथावरची वाटचाल सुरु राहो अशी सदिच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar