मध्य प्रदेशातल्या ग्वालियर इथे दिव्यांगासाठी क्रीडा केंद्र उभारण्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे.