पीएम्इंडिया
मध्य प्रदेशातील आगर मालवा येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी प्रत्येक मृत व्यक्तीच्या निकटवर्तीयांना पीएमएनआरएफ’मधून 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.
श्री. मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले,
“मध्य प्रदेशातील आगर मालवा येथे झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायक आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या व्यक्तींबद्दल मी शोक व्यक्त करतो.
प्रत्येक मृत व्यक्तीच्या निकटवर्तीयांना पीएमएनआरएफ’मधून 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येईल. जखमींना 50 हजार रुपये देण्यात येतील.” : पंतप्रधान नरेंद्र मोदी
The mishap in Agar Malwa, Madhya Pradesh, is extremely painful. I extend my condolences to those who have lost their loved ones.
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 19, 2026
***
माधुरी पांगे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]