Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मनीष नरवालने P1 पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल  SH1 प्रकारात  रौप्यपदक जिंकल्याबद्दल  पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त


पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील P1 पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल  SH1 प्रकारात  मनीष नरवालने रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला.

X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“मनीष नरवालने P1 पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल  SH1 प्रकारात  रौप्यपदक पटकावत उत्कृष्ट  कामगिरी केली आहे. त्याची अचूकता, एकाग्रता  आणि समर्पण यामुळे त्याने पुन्हा एकदा गौरव  वृद्धिंगत केला आहे. . #Cheer4Bharat”

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]