उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे
मनोरमा वृत्त परिषद 2019 ला पंतप्रधान उद्या संबोधित करणार
29 Aug, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 30 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 10 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘मनोरमा वृत्त परिषद 2019’ ला संबोधित करणार आहेत. मल्याळम मनोरमा कंपनी लिमिटेडने कोची इथे या परिषदेचे आयोजन केले आहे.