पीएम्इंडिया
आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या “मन की बात” कार्यक्रमाचा पुढील भाग 29 नोव्हेंबर 2015 रोजी प्रसारित होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमासाठी नागरिकांकडून वर MyGov.in सूचना पाठवण्यास सांगितले आहे.
29 नोव्हेंबरला प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमासाठी तुम्ही आपले विचार https://mygov.in/group-issue/inputs-prime-ministers-mann-ki-baat-29th-november-2015/. वर पाठवावेत. तुम्ही 1800 3000 7800 वर दूरध्वनी करुन देखील मन की बात कार्यक्रमाच्या पुढील भागासाठी आपला संदेश ध्वनीमुद्रित करु शकता असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात सांगितले आहे.
S.Mhatre/S.Tupe/N.Sapre
Share your thoughts for this month's #MannKiBaat, on 29th November. https://t.co/mysU7ae56O
— Narendra Modi (@narendramodi) November 22, 2015
You can also dial 1800 3000 7800 & record your message for the upcoming #MannKiBaat.
— Narendra Modi (@narendramodi) November 22, 2015