पीएम्इंडिया
मलेशियाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
“मलेशियाच्या जनतेला स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा. मलेशियाबरोबरचे दृढ संबंध आम्ही प्रेमपूर्वक जोपासत आहोत” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
S.Tup /N.Chitale
Greetings to people of Malaysia on their Independence Day. We cherish our deep-rooted ties with Malaysia: PM @narendramodi @NajibRazak
— PMO India (@PMOIndia) August 31, 2015