Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महात्मा गांधींना त्यांच्या जयंतीदिनी पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

महात्मा गांधींना त्यांच्या जयंतीदिनी पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधीं यांच्या जयंतीदिनी आदरांजली अर्पण केली आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीदिनी विनम्र आदरांजली. पूज्य बापूंचे जीवन आणि आदर्श देशाच्या प्रत्येक पिढिला कर्तव्य मार्गांवर चालण्यासाठी प्रेरित करत राहतील.”

***

STupe/VGhode/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]