Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘पुज्य बापू को उनकी पुण्यतिथीपर शत् शत् नमन’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या मार्गावरुन वाटचाल करण्याच्या कटिबद्धतेचा आपण यानिमित्ताने पुनरुच्चार करु तसेच त्यांनी आयुष्यभर जपलेली मूल्ये पाळू, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.  

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar