Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महात्मा फुले जयंतीनिमित्त पंतप्रधानांची आदरांजली


महात्मा फुले जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

“महात्मा फुले जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. सामाजिक सुधारणा, महिला सक्षमिकरण आणि शिक्षणाच्या प्रचारासाठी त्यांनी केलेल्या निस्वार्थ प्रयत्नांचे परिवर्तनकारक परिणाम दिसून येत आहेत, ” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/M.Pange/Anagha