Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महात्मा फुले त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आदरांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महरात्म जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

“महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली. सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी केलेले अविस्मारणीय कार्य आणि परिश्रमांमुळे समाजातल्या वंचित घटकांच्या युष्यात मोठे परिवर्तन झाले.

महिलांची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी आणि युवकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासठीचा त्यांची निष्काम कटिबद्धता प्रेरणादायी आहे” असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हंटले आहे.

B.Gokhale/R.Aghor/D.Rane