Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

“महात्मा फुले हे त्यांच्या काळाचे पुढे गेलेले द्रष्टे होते, ज्यांनी दुर्लक्षितांसाठी आवाज उठवून, त्यांच्या व्यथा नष्ट करण्यासाठी कार्य केले. जयंतीदिनी त्यांना अभिवादन.

महात्मा फुले यांच्या ध्येयवादाने प्रेरीत होवून, शिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका असणारा समान आणि सुसंवादी समाज निर्माण करण्यासाठी एकत्रित कार्य करुया” असे पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

J. Patankar/S.Tupe / M. Desai