Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा


नवी दिल्‍ली, 31 जानेवारी 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या आणि हे पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या. “मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पूर्ण करतील,” असे मोदी म्हणाले.

मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे :

“महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून आपल्या कार्यकाळाची सुरुवात करणाऱ्या आणि हे पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पूर्ण करतील.”

* * *

निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai