Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी प्रधानमंत्र्यांची भेट घेतली


नवी दिल्‍ली, 25 मार्च 2026

 

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावर टाकलेल्या संदेशात म्हटले आहे की, 

“महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा हे प्रधानमंत्री @narendramodi यांना भेटले”

@maha_governor”

 

* * *

नेहा कुलकर्णी/विजया सहजराव/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai