Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महाराष्ट्रातील बस दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना पंतप्रधानांची श्रद्धांजली


महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील बस दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली.

महाराष्ट्रातील पालघर मधील बस अपघात हा अत्यंत दुर्दैवी असून, या अपघातात जखमी झालेल्या कुटुंबांच्या या कठीण प्रसंगात मी त्यांच्या बरोबर आहे. मी त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो. महाराष्ट्र सरकार अपघात ग्रस्त लोकांना सर्वतोपरी मदत करील असे पंतप्रधान म्हणाले.

B.Gokhale/D. Rane