Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महालयाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महालयाच्या पावन पर्वानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. दुर्गा मातेच्या आशीर्वादाने समाजात आनंद, करुणा आणि आशा निर्माण होवो, तसेच सर्वत्र शांतता आणि समृद्धी नांदो अशी कामना पंतप्रधानांनी केली आहे.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटले आहे :

शुभो महालय!

“आपण माता दुर्गेचा आशीर्वाद मागतो. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या समाजात आनंद, करुणा आणि आशा नांदो. सर्वत्र शांतता आणि समृद्धी नांदो”

***

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]