Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा


महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

“शांती, अहिंसा आणि सलोख्याचा भगवान महावीरांनी दिलेला संदेश आपल्याला प्रेरणा देणारा आहे.” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/S.Kulkarni/P.Malandkar