पीएम्इंडिया
ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिलांच्या 51 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल साक्षी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी साक्षी यांच्या दमदार कामगिरीचे आणि निर्णायक विजयाचे कौतुक केले.
त्यांनी साक्षी यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना, भविष्यातही त्या यशाची नवी शिखरे गाठतील, असा विश्वास व्यक्त केला.
समाजमाध्यम ‘एक्स’ वरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले, “महिलांच्या 51 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत साक्षी यांनी प्रतिष्ठेचे सुवर्णपदक जिंकले आहे. त्यांच्या दमदार कामगिरीबद्दल आणि निर्णायक विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांनी भविष्यातही यशाची आणखी उंच शिखरे गाठावीत, हीच शुभेच्छा.”
#CWG2026”
A prestigious Gold for Sakshi in the Women’s 51 kg Boxing event! Congratulations to her on a commanding performance and a decisive victory. May she continue to scale greater heights!#CWG2026
— Narendra Modi (@narendramodi) August 1, 2026
***
यश राणे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]