Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महिलांच्या 53 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवणाऱ्या संजिता चानुचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी भारोत्तोलक के. संजिता चानूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

‘भारतासाठी हे दुसरे सुवर्ण पदक! महिलांच्या 53 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल के. संजिता चानू हिचे अभिनंदन. या उत्कृष्ट कामगिरीमुळे संपूर्ण देश आनंदित झाला आहे.’

ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खुमुकचाम संजिता चानू हिने आज सुवर्ण पदक जिंकले आहे.

NS/RA/PK