पीएम्इंडिया
ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिलांच्या 57 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल जैस्मिन लांबोरिया यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी म्हटले आहे की, जैस्मिन लांबोरिया यांचे समर्पण आणि सातत्य त्यांच्या या यशातून स्पष्टपणे दिसून येते.
त्यांनी जैस्मिन यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
समाजमाध्यम ‘एक्स’ वरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले, “ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या 57 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या जैस्मिन लांबोरिया यांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांचे समर्पण आणि सातत्य त्यांच्या यशातून स्पष्टपणे दिसून येते. त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.”
#CWG2026”
Congrats to Jasmine Lamboria for winning the Gold in the 57 kg Women’s Boxing event at the Glasgow Commonwealth Games. Her commitment and consistency are clearly reflected in her success. My best wishes to her.#CWG2026
— Narendra Modi (@narendramodi) August 1, 2026
***
यश राणे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]