पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.
“भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पुण्यतिथिनिमित्त आदरांजली”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
J.Patnakar/S.Tupe/N.Sapre
Tributes to former Prime Minister of India, Mrs. Indira Gandhi on her death anniversary.
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2015