पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.
पंतप्रधान म्हणाले ,” श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना आदरांजली वाहतो. ”
Tributes to Mrs. Indira Gandhi on her death anniversary.
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2016