Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंती निमित्त आदरांजली वाहिली.

“माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंती निमित्त भावपूर्ण आदरांजली.” असे पंतप्रधान म्हणाले.

N.Sapre/S.Kane/P.Kor