Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली अर्पण केली.

“भारताच्या माजी पंतप्रधान, श्रीमती इंदिरा गांधीजी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली”, असे पंतप्रधान म्हणाले.

***

B.Gokhale