Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी आदरांजली वाहिली.

‘माजी पंतप्रधान इंदिराजी यांना जयंती दिनी आदरांजली’, असे पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

B.Gokhale/J.Patankar/D.Rane