Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली


माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. ‘त्यांनी नेहमीच मूल्याधारित आणि शिस्तीवर आधारित राजकारण केले आणि त्यासाठी ते कायम स्मरणात राहतील’, असे पंतप्रधान त्यांच्याविषयी म्हणाले.

M.Chopade/U.Raikar/P.Kor