Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना पंतप्रधानांचे अभिवादन

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना पंतप्रधानांचे अभिवादन


माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले.

पंतप्रधान म्हणाले, “ लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना माझा प्रणाम”!

S. Kane/N.Sapre