Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींना पुण्यतिथी दिनी पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना पुण्यतिथी दिनी आदरांजली वाहिली आहे.

“शास्त्रीजींना त्यांच्या पुण्यतिथी दिनी आदरांजली. त्यांची अतुलनीय सेवा आणि धैर्यवान नेतृत्व येणाऱ्या पिढयांना सदैव लक्षात राहिल”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/J.Patanakar/Anagha