Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली वाहिली.

देशाच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथिनिमित्त विनम्र श्रद्धांजली.”, पंतप्रधान म्हणाले.

B.Gokhale/P.Malandkar