Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

माजी सरन्यायाधीश, न्यायमूर्ती ए एस आनंद यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


माजी सरन्यायाधीश, न्यायमूर्ती ए.एस.आनंद यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

“माजी सरन्यायाधीश, न्यायमूर्ती ए.एस.आनंद यांच्या निधनाच्या वृत्त्ताने आपल्याला अतिशय दु:ख झाले आहे. या दु:खाच्या प्रसंगी आपल्या शोकसंवेदना यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, हीच प्रार्थना.” असे पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar