Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मिलाद-उन-नबी निमित्त पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा


मिलाद-उन –नबी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“मिलाद-उन-नबी च्या सगळ्यांना शुभेच्छा! प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेत आजच्या दिवसात समाजात सौहार्द आणि दयेची भावना वृद्धिंगत होवो, हीच प्रार्थना! समाजात सर्वत्र शांती कायम राहो” असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

********

S.Thakur/R.Aghor/D.Rane