Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मुंबईतल्या आगीच्या घटनेतल्या मृतांप्रती पंतप्रधानांकडून शोक


मुंबईत आगीच्या घटनेतल्या मृतांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. मुंबईतल्या आगीच्या घटनेने व्यथित झालो असून मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी आहोत. या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींच्या प्रकृतीला लवकर आराम वाटावा अशी प्रार्थना करत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/N.Chitale/P.Kor