पीएम्इंडिया
ब्रिटनमधल्या मॅचेंस्टर इथे झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे.
मॅचेंस्टर इथल्या हल्ल्याने व्यथित झालो असून, याचा तीव्र निषेध करत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीला लवकर आराम पडावा अशी सदिच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
Pained by the attack in Manchester. We strongly condemn it. Our thoughts are with the families of the deceased & prayers with the injured.
— Narendra Modi (@narendramodi) May 23, 2017