पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयाच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले, “ मेघालयच्या जनतेचे प्रेम नेहमीच स्मरणात राहील. या राज्यातील नैसर्गिक सौंदर्य मोहवून टाकणारे आहे. मेघालयाच्या जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी मी प्रार्थना करतो”.
******
B.Gokhale/S.Kane/Anagha
Greetings to my sisters and brothers of Meghalaya on their Statehood Day. pic.twitter.com/lvBX3eIFKs
— Narendra Modi (@narendramodi) January 21, 2018