पीएम्इंडिया
म्यानमारच्या लष्करी वाहतूक विमानाला झालेल्या विमान अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
“म्यानमारच्या लष्करी वाहतूक विमानाला झालेल्या विमान अपघाताबद्दल मला तीव्र दु:ख होत आहे. या अपघातामुळे झालेली हानी भरुन काढण्यासाठी भारत सर्वतोपरी सहाय्याला तत्पर आहे”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
B.Gokhale/M,Pange/Anagha
Deeply saddened at the tragic loss of Myanmar's military transport plane. India stands ready to help in every way in the recovery efforts.
— Narendra Modi (@narendramodi) June 8, 2017